Basic Information
सिंधुरत्न समृद्धी योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अभिसरण.
Other
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग
District
Active
सिंधुरत्न समृद्धी योजना व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अभिसरण.
Detailed Description
· स्थानिक शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे
· महिला बचत गटांना उद्योग उभारणीस सहकार्य करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे
· काजू व आंबा उत्पादनांना प्रसिद्धी देऊन त्यांचा ब्रँड तयार करणे
· समूह आधारित दृष्टिकोनातून अन्नप्रक्रिया उद्योगासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे
· निर्मित सुविधांचा भरीव क्षमतेच्या प्रमाणात भाडेतत्त्वावर वापर करणे
· नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करणे
· 100 बचत गटांच्या माध्यमातून किमान 5000 लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे.
· केंद्र पुरस्कृत PMFME धर्तीवर मार्गदर्शक सूचनेनुसार.
Benefits
अनुदान
* अनुदान / आर्थिक मदत
* पायाभूत सुविधा
Eligibility
Required Documents
Department Contact
Target Audience
No target audience defined.