Government of Maharashtra
सिंधुरत्न समृद्र योजना
asfd saf saf safm jsakf uilsahdfi ulgsildf gshdoifgslidf bsildf sdfsdfsdf
नकाशावर पहाav fysgfyu gasluif sahdifh aslifnh asuli fho;sahfd osjdf shfoiasf asf uashdfiulashdlfashoif; haso;dfh aso;idhf sadf asgdasdg
नकाशावर पहासिंधुदुर्ग जिल्हा कोकणच्या पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे, खास करून समुद्रकिनारे आणि किल्ल्यांसाठी.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे
शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे.
या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील मंदिर आहे (इ.स. १६९५ – छत्रपती राजाराम महाराजांनी बांधले).
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्मारी दलाचे आद्यस्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला.
इ.स. १६६४ मध्ये कुरटे बेट किल्ल्यासाठी निवडले व पायाभरणी महाराजांनी केली.
किल्ल्याच्या तटावर शिवरायांच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा आजही पाहायला मिळतो.
asdasdas
32456789